मनसे चे नागरसेव एक शिवसेनेत गेल्या नंतर मनसेत आत एकाच नगरसेवक राहिला आहे..राज ठाकरे नि मुंबई महापालिकेत मनसेचा उरलेला एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांस पक्षाने गटनेता म्हणून नियुक्ती केली आहे,..अश्या मजकुराचे पात्र राजने मुबई महापालिकेस पाठवले पक्षाने गटनेता म्हणून केलेल्या नियुक्तीनंतर पालिका प्रशासनाला तसे सभागृहात जाहीर करावे लागते. पक्षात एकापेक्षा अधिक नगरसेवक असेल तरच गटनेता म्हणून नियुक्ती करता येतो, असा नियम आहे..यापूर्वी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे यांनी एका अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्याला कोकण विभागीय आयुक्तांनी मंजुरीही दिली होती. त्यानंतर हा नियम मुंबई पालिकेत लागू झाला आहे. विधी विभागाच्या सल्ल्यानुसार मनसेच्या गटनेत्यासंदर्भातला निर्णय़ पालिका प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews